धुळे : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक

4,821 views · Published 5 August 2018 · 1:04 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कापर्यलयाच्या बाहेर आंदोलन केलं. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सोळा दिवसांपासून आंदोलन सुरु असतानाही पालकमंत्र्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप य़ावेळी आंदोलकांनी केला. पालकमंत्री चले जावच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. आरक्षणासाठी आता राज्यभरात मराठा समाज आक्रमक झालेला पहायला मिळतोय

More from this channel