मुंबई | पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा पहिल्यांदाच विमानप्रवास, आनंद गगनात मावेना

2,305 views · Published 27 September 2018 · 1:36 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिक जिल्ह्यातल्या वारकऱ्यांनी प्रथमच मुंबई- दिल्ली विमानप्रवास केलाय..बद्रीनाथमध्ये हरीनाम सप्ताहासाठी हे वारकरी गेले आहेत..नेहमी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांनी प्रथमच विमानानं प्रवास केल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता..नाशिक जिल्ह्यातल्या विविध गावातून एकत्र येत हे वारकरी बद्रीनाथला गेले आहेत..

More from this channel