मुंबई : चेंबूरमधील बीपीसीएल कंपनीवर शिवसेनेचा धडक मोर्चा

1,614 views · Published 11 August 2018 · 0:37 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या चेंबूरमधील बीपीसीएल कंपनीला लागलेल्या अग्नितांडवानंतर शिवसेनेनं आज कंपनीवर धडक मोर्चा काढलाय.. आगीमुळे कंपनी नजीकच्या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.. शिवाय, कंपनीमुळे चेंबूरमधील नागरिकांचं आरोग्य आणि आयुष्य धोक्यात असल्याचा आरोपही शिवसेनेनं केलाय... त्यामुळे बीपीसीएल विरोधात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, प्रकाश फतर्फेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला... यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते.

More from this channel