ब्रेकफास्ट न्यूज | गुजरात | उत्तर भारतीयांना मारहाण, काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर अडचणीत

1,614 views · Published 9 October 2018 · 0:28 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात उसळलेल्या संतापाच्या लाटेनंतर ४३१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे आपला आणि आपल्या समाजाचा यात कोणताही हात नाही असं म्हणणारे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ते उत्तर भारतीयांना गुजरात सोडण्याची धमकी देताना दिसत आहेत.  १४ महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात संताप व्यक्त होतोय.

More from this channel