बाप्पा माझा | भुसावळ | रद्दीच्या लगद्यापासून गणेशाची निर्मिती

531 views · Published 22 September 2018 · 0:31 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भूसावळमध्ये रद्दी कागदाच्या लगद्याचा वापर करुन गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. भूसावळमधल्या संस्कृती फाऊंडेशनचा हा पर्यावरणपुरक गणेश शहरात चर्चेचा विषय ठरतोय. असंख्य नागरिक या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करताहेत. गेली दीड महिने कलाकार ही मूर्ती साकारत होते. टिटवाळ्याच्या गणेशाची ही प्रतिकृती आहे.

More from this channel