आकर्षक विद्युत रोषणाईने सिंहगड किल्ला झळाळला | पुणे | एबीपी माझा
1,757 views · Published 5 November 2018 · 1:02 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
दिवाळी निमित्ताने पुण्याच्या सिंहगड किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय. सिंहगडाचा मुख दरवाजा, बुरुज आणि सिंहगडावर जाणारी पायी वाट जीथं पोहचते तीथं ही रोषणाई करण्यात आलीय. त्यामुळे सिंहगड झळाळून उठलाय. फक्त पायथ्यापासुनच नव्हे तर अगदी दुरुनही सिंहगड किल्ला त्यामुळे नजरेत भरतोय. पुण्यातील वारजे भागातील गड दुर्ग संवर्धन संस्थेमधे काम करणाऱ्या तरुणांनी स्वखर्चाने ही विद्युत रोषणाई केलीय
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!