जळगाव | सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या आकर्षक राख्या, ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

2,310 views · Published 23 August 2018 · 1:10 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आता काही सोने व्यावसायिकांनी सोन्या चांदीच्या कलात्मक राख्या विक्रीसाठी उपलब्ध केल्यात
त्यामुळे या आकर्षक राख्यांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय...
सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही या राख्या पाहिल्यानंतर त्या विकत घेण्याचा मोह आवरत नाहीय.
कमीत कमी किंमतीपासून या राख्या तय़ार करण्यात आल्या असून त्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यात.
त्यामुळे या राख्यांच्या रुपात भाऊरायांना आता बहिणींकडून सुवर्णभेट मिळणार आहे.

More from this channel