मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात फुलं विक्रीली बंदी

1,573 views · Published 11 July 2018 · 0:37 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दादर स्थानक परीसरात वर्षानुवर्षे फुलं विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर लवकरच गदा येणार आहे. रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून स्थानकाच्या 150 मीटर आवारात फुलं विक्री करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातलीय. न्यायालयाच्या या आदेशामुळे स्थानकाजवळील फुलं विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

More from this channel