पिंपरी : पायी चालणाऱ्या दोन वारकरी महिलांना वाहनाने उडवलं

1,498 views · Published 4 July 2018 · 0:38 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पायी चालणाऱ्या दोन वारकरी महिलांना एका अज्ञात वाहनाने उडवलं आहे. यात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे. मोशी येथील घटना आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

More from this channel