सोलापूर : शेतकऱ्याकडून गायीला दुधाचा अभिषेक
2,883 views · Published 16 July 2018 · 1:27 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचाळे गावच्या सागर लेंडवे या शेतकऱ्याने घरातल्या गायीला दुधाने आंघोळ घातली. राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर दूध फेकलं जातं आहे. तर कुठे दूधाचे टँकर फोडले जात आहेत. मात्र सागर लेंडवे या शेतकऱ्याने दुधाला दरवाढ मिळत नाही या रागाने चक्क दुधानेच गायीला आंघोळ घातली.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं