पुणे | केरळ पूर नैसर्गिक की मानवनिर्मीत, जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्याशी बातचित

2,037 views · Published 21 August 2018 · 3:49 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

केरळमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे काही भागात पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं आहे. मात्र अनेक ठिकाणी परस्थिती जैसे थे आहे. केरळ गेल्या काही दिवसांपासून पुराच्या पाण्यानं वेढलं आहे.

More from this channel