दिवाळीच्या तोंडावर ग्रामीण भागात फराळाची लगबग वाढली | सांगली/अकोला | एबीपी माझा

1,109 views · Published 1 November 2018 · 0:47 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण 4 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने शहरांसह गावोगावी लगबग बघायला मिळतेय. ग्रामीण भागातील
घरोदारी  दिवाळीचे पदार्थ बनवण्यास सुरवात देखील झालेली पाहायला मिळते. सांगलीतील मौजे डीग्रजमध्ये प्रत्येक घरात फराळाचा खमंग वास घुमू लागलाय. लाडूसाठी आचारी बुंदी पाडतोय तर महिलावर्ग लाडू बांधतायेत. तर तिकडे अकोला जिल्ह्यातील हिंगणा गावातील घरं शेणामातीनं सारवली जातायेत. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण आपआपल्या एेपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतो आणि हेच या सणाचं वैशिष्ठ्य आहे. 


For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel