निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश

341 views · Published 16 September 2018 · 1:21 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या निवडणुकीतील यशामध्ये मोठा वाटा असलेल्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे.

More from this channel