पुणे | डीएसकेंच्या जीवनावरील धडा विद्यापीठाकडून वगळला

483 views · Published 4 September 2018 · 0:27 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

तरूंगात असलेले बांधकाम व्यावसायिक DSK यांच्या जिवनावर आधारीत धडा पुणे विद्यापीठाकडून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. FYBCom आणि TYBCom च्या अभ्यासक्रमात डीएसकेंचा धडा समाविष्ट करण्यात आला होता. परंतु आता हा धडा वगळण्यात आला आहे. डॉ.प्र.चि. शेजवलकर लिखित यशोगाथा या पुस्तकात DSK यांच्या माहितीचा समावेश होता.

More from this channel