मुंबई | काळाचौकीत अभ्युदयनगरच्या राजाच्या स्वागताची तयारी
2,441 views · Published 8 September 2018 · 2:44 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
मुंबईत गणेश आगमनासाठी गणेश मंडळाची तयारीची धूम पाहायला मिळतीये...रात्रंदिवस मंडळाचे कार्यकर्ते तयारी करताहेत..मुंबईचा काळाचौकी परिसरात असलेल्या अभ्युदयनगरचा राजा यांनी आपली तयारी पूर्ण केली असून यंदाच्या वर्षी या अभ्युदयनगर गणेश मंडळाने 'मयूर पॅलेस' चा भव्य देखावा साकार केला आहे...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट