मुंबई : गोकुळ दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ
1,073 views · Published 1 August 2018 · 0:22 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गोकुळने आजपासून गाय आणि म्हशीच्या दूध विक्री किंमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे आजपासून गोकुळच्या गायीच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत 45 रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री किंमत 56 रुपये प्रतिलिटर असणार आहे. दूध खरेदीच्या वाढीव दरामुळे गोकुळने आपल्या दूध विक्रीचा दर आजपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!