नवी दिल्ली | सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने, राहुल गांधीही आंदोलनात

3,611 views · Published 26 October 2018 · 24:45 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

सीबीआय प्रमुख आलोक वर्मांना तडकाफडफी हटवण्याविरोधात काँग्रेस आज देशभर सीबीआय कार्यालयासमोर निदर्शनं करतंय.
दिल्लीत स्वत: राहुल गांधी आंदोलनाचं नेतृत्व करतायत. सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी गर्दी केलीय.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel