संभाजीराव भिडे आंदोलनात एम्ब्युलन्साठी मार्ग मोकळा केला

136 views · Published 29 March 2018 · 0:14 · Indexed 1 November 2026

Channel: Om Said · 2018 · Autos & Vehicles

Watch on YouTube

काल हिॅदू सन्मान मोर्चाला पुण्यात परवानगी नाकारल्याने नदी काठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.. 
संपूर्ण नदीकाठचा रस्ता धर्मप्रेमींनी भरला होता... त्यात अचानक एक एम्ब्युलन्स आली आणि  सर्व आंदोलनकर्त्यांनी तीला लगेचच जागा करून दिली.. काही सेकंदात गाडी आंदोलनातून कुठलीही गडबड न होता बाहेर पडली !!
संभाजीराव भिडे आंदोलनात एम्ब्युलन्साठी मार्ग मोकळा केला

याला म्हणतात शिस्त...
याला म्हणतात संस्कार...

कुठे आंदोलनच्या नावाखाली गरीबांची दुकाने जाळणारे, सरकारी गाड्या फोडणारे  जातीयवादी समर्थक...आणि कुठे हे धर्मप्रेमी !!

Video from Arjun Said

More from this channel