मुंबई | राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत कोणतीही चर्चा नाही, अशोक चव्हाणांची माहिती

1,466 views · Published 28 August 2018 · 1:32 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला 50- 50 फॉर्म्युल्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. तसंच राष्ट्रवादीसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही ते म्हणालेत. 
काल दिल्लीत शरद पवार आणि राहुल गांधींची बैठक झाली. या बैठकीत पवारांनी राहुल गांधींना प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली. मात्र राहुल गांधींनी या प्रस्तावावर कुठलाही निर्णय दिलेला नाही, असंही समोर आलं. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद समान असल्यानं राष्ट्रवादीनं 50- 50 चा फॉर्म्युला दिल्याची माहिती होती

More from this channel