नवी दिल्ली | मुलांचं लग्नाचं वय 18 वर्षे करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
4,011 views · Published 22 October 2018 · 0:25 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लग्नासाठी मुलांचं वय 21 वरुन 18 वर्षे करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.. लग्नासाठी मुलाचं वय कमी करण्याबाबत सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती.. त्यावर हा निर्णय देण्यात आलाय..सध्या लग्नासाठी मुलाचं वय 21 वर्षे आणि मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे..
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं