सोलापूर | धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
3,701 views · Published 24 August 2018 · 0:30 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आपला अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी सोलापुरात धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेकडो धनगर बांधव उपस्थित होते. हुतात्मा चौकापासून निघालेला मोर्चा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!