भारत बंद | मुंबई | 2019 मध्ये जनता लंकादहन करेल, 'सामना'तून भाजपवर वार

1,275 views · Published 10 September 2018 · 1:25 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवसेना 'भारत बंद' मध्ये सहभागी झालेली नाही. पण महागाईच्या मुद्द्यावरुन 'सामना'तून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. शिवसेनेच्या टार्गेटवर असलेल्या सत्ताधारी भाजपप्रमाणे विरोधकांवरही सामनातून निशाणा साधला आहे.

More from this channel