नागपूर | एकाच रात्री चार दुकानांवर चोरट्यांचा डल्ला, घटना सीसीटीव्हीत

1,648 views · Published 30 August 2018 · 0:43 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सणासुदीच्या काळामध्ये नागपूर पोलिसांनी शहरामध्ये गुन्हेगारांच्या विरोधात ऑपरेशन क्रेकी डाऊन सुरु केलं आहे. मात्र पोलिसांचं हे ऑपरेशन सपशेल अपयशी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकाच रात्री डवलामेटी परिसरामध्ये चोरट्यांनी चार दुकानं फोडून हजारो रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास चेहऱ्य़ावर कप़डा गुंडाळलेल्या तीन चोरांनी एकापाठोपाठ एक अशा चार दुकानांवर डल्ला मारला.

More from this channel