रत्नागिरी : मराठा संघटनांकडून बंदची हाक

1,295 views · Published 3 August 2018 · 0:34 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून आज रत्नागिरी बंदची हाक देण्यात आली आहे. तळकोकणातही मराठा संघटना आक्रमक झालेल्या दिसून येत आहेत. आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा न करण्याचं आवाहन आंदोलनकर्त्यांना करण्यात आलं आहे.

More from this channel