ब्रेकफास्ट न्यूज | नाशिक | टोमॅटोच्या दरात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांचे बेहाल

346 views · Published 28 August 2018 · 2:36 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मागणीपेक्षा आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे..टोमॅटोला मिळणाऱ्या दरापेक्षा उत्पादन खर्चही जास्त असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत..20 किलोंच्या एका क्रेटमागे शेतकऱ्याला 250 रुपये मिळत होते, मात्र सध्य़ा हाच दर 60 रुपये इतका झालाय..गेल्या काही वर्षात टोमॅटोच्या दरात झालेली ही विक्रमी घसरण मानली जातेय..

More from this channel