नागपूर | ब्राह्मोस प्रकरणातील आरोपी निशांत अग्रवाल संघाचा असल्याची पोस्ट व्हायरल

1,761 views · Published 11 October 2018 · 1:51 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ब्राह्मोस प्रकरणातील आरोपी निशांत अग्रवाल संघाचा स्वयंसेवक असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. राष्ट्रीय संघ स्वयंसेवकांची नागपूरच्या कोतवाली पोलिसांत धाव घेतली. संघाची बदनामी करण्यासाठी पोस्ट व्हायरल केली जात असल्याचा संघ स्वयंसेवकांचा आरोप आहे.

More from this channel