रत्नागिरी | खेड | मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रास्तारोको

3,666 views · Published 31 August 2018 · 2:16 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सार्वजनिक रस्ते वाहतूक मंत्री चंद्रकांत पाटील आज मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा करत असताना मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेडला रस्ता रोको केलाय... मागील अर्ध्यातासापासून कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा हायवे रोखून धरलाय. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

More from this channel