मध्य प्रदेश : धबधब्यावर गेलेल्या 11 जणांचा बुडून मृत्यू, 34 जण अजूनही अडकून
1,692 views · Published 15 August 2018 · 4:30 · Indexed 29 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या 11 तरूणांचा बुडून मृत्यू झालाय. मध्यप्रदेशातील शिवपुरी धबधब्यावर ही घटना घडली आहे. 11 जण बुडाले असून अजूनही 34 जण पाण्यामध्ये फसलेले आहेत, त्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरनं बचावकार्य सुरू आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार