मुंबई | उद्धव ठाकरेंनी घेतल लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन

3,498 views · Published 13 September 2018 · 0:34 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांसह युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेही होते.

More from this channel