ब्रेकफास्ट न्यूज : आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत साखरपुडा
879 views · Published 29 June 2018 · 0:39 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका मेहता यांचा काल साखरपुडा झाला. या सोहळ्याला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सोहळ्याला अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरीसोबत उपस्थित होता. तर बॉलिवूडमधून रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जौहर, प्रिय़ंका चोप्रा तिचा मित्र निक जोनस याच्यासोबत हजेरी लावताना दिसली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही साखरपुडा सोहळ्य़ाला उपस्थिती लावत जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!