ब्रेकफास्ट न्यूज | टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंदशेखरन यांचा एका वर्षात दुप्पट पगार
956 views · Published 23 October 2018 · 0:42 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंदशेखरन यांचा एका वर्षात पगार दुप्पट झाला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 56 वर्षीय चंद्रशेखरन यांना तब्बल 55.11 कोटी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे. गेल्या वर्षी 11 महिने टीसीएसच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी काम करणार्या चंद्रशेखरन यांना 30.15 कोटी रुपये पगार मिळाला होता.. टाटा सन्सच्या वार्षिक अहवालातून चंद्रशेखरन यांच्या वार्षिक पगाराविषयीची माहिती मिळाली आहे. 103 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये चंद्रशेखरन विराजमान झाले होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!