असं करा हरभऱ्यावरील घाटेअळीचं नियंत्रण | 712 | एबीपी माझा

4,473 views · Published 12 November 2018 · 3:48 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

रब्बी हंगामातील आणखी एक महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा. राज्यात प्रमुख डाळवर्गीय पीक म्हणून हरभऱ्याची लागवड केली जाते. हरभऱ्याचं सगळ्यात जास्त नुकसान करणारी कीड म्हणजे घाटेअळी. पिकाच्या प्राथमिक अवस्थेपासून ही कीड पिकावर दिसून येते. तेव्हा नुकसान टाळण्यासाठी घाटेअळीवर कोणते उपाय करावे, ते जाणून घेऊया या सल्ल्यातून..
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel