मुंबई | शौचालयाचा दरवाजा ठोठावण्यावरुन भांडण, मुंबईत एकाची हत्या
1,597 views · Published 21 September 2018 · 1:17 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभे असताना दरवाजा ठोठावल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणात एकाची हत्या झाल्याची घटना मुंबईत घडली. वडाळा पूर्व इथल्या संगमनगर भागात बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. फुलचंद रामआयोद्या यादव असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!