यवतमाळ | नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेला हत्ती बेफाम

1,694 views · Published 3 October 2018 · 0:43 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यवतमाळमधल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेला हत्ती बेफाम झाल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. तर याच घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. या हत्तीची ताडोबात रवानगी करण्यात आलीय.

More from this channel