ठाणे | शहरातील खड्डेभरणीचं काम युद्धपातळीवर, महापालिका आयुक्तांकडून खड्डेभरणीची पाहणी
1,577 views · Published 27 August 2018 · 1:25 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्तावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्षस्थळी जावून कामाची या कामाची पाहणी केली. यावेळी शहरातील कोरस रोड, यशोधन नगर,लोकमान्य नगर, म्हाडा वसाहत आदी ठिकाणी आयुक्त श्री.जयस्वाल यांनी खड्डे भरणीच्या कमाची पाहणी केली. ठाणे शहरात होणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०१८ आणि काही दिवसावर येवून ठेपलेल्या सार्वजनिक गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!