औरंगाबाद : कचरा प्रश्नाविरोधात काँग्रेसची महापालिकेवर 'कचरा दिंडी'
1,000 views · Published 21 July 2018 · 0:40 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औरंगाबदेतील कचरा प्रश्नावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. शहरात पेटलेल्या कचराप्रश्नाविरोधात काँग्रेसनं आज महापालिकेवरच कचरा दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात ३ ट्रॅक्टर कचरा घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. औरंगाबाद शहराची कचऱ्यातून मुक्तता करण्याची मागणी यावेळी काँग्रेसनं केली. गेल्या महिन्याभरापासून औरंगाबादमध्ये कचराप्रश्न पेटलाय. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत, त्यात पाऊस असल्यानं डासांचा प्रचंड त्रास औरंगाबादकरांना भेडसावतोय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!