ठाणे : बनावट नोटा तयार करणाऱ्या इसमाला मुंब्रा येथून अटक

1,031 views · Published 9 July 2018 · 0:33 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

ठाण्यामध्ये बनावट नोटा तयार करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. आशिष शर्मा असं या इसमाच नाव असून, तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे.  नोट तयार करण्याच्या साहित्या सोबतच त्याच्याकडून एक पिस्तुल, एक गावठी कट्टा आणि सात काडतुसं जप्त करण्यात आले असून विविध रकमेच्या 1 लाख 9 हजार 650 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

More from this channel