रत्नागिरी | राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवला- दीपक केसरकर

1,317 views · Published 21 August 2018 · 0:46 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी पकडल्या नंतर सनातन संस्थेवरील बंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने सनातनवर बंदी आणण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवला असून विरोधकांचे आरोप चुकीचे असल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय

More from this channel