नवी दिल्ली : वीरप्पनला ठार करणाऱ्या विजयकुमारांची काश्मीरमध्ये नियुक्ती
1,996 views · Published 21 June 2018 · 0:35 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिथे राज्यपाल शासन लागू झालं आहे.राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्याची सूत्रं हाती घेतली आहेत. एकीकडे राज्य अस्थिर झालं असताना, दुसरीकडे दहशतवादी कारवायांवरही सरकारचं लक्ष आहे. दहशवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. त्यासाठीच सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बडे अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केलं आहे. याशिवाय दुसरी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे, राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांना नियुक्त करण्यात आलं आहे. बीवीआर सुब्रमण्यम आणि विजयकुमार हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!