सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा आढावा

1,740 views · Published 5 July 2018 · 0:45 · Indexed 19 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईनंतर सातारा, रत्नागिरी जिल्ह्यामध्येही पावसानं दमदार हजेरी लावलीय...
काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर साताऱा जिल्ह्यातल्या कोयना परिसरात पावसानं दमदार हजेरी लावलीय.. महाबळेश्वरमधील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसतेय... कोयना धरण परिसरात 12 तासांमध्ये साडेतीन फुटानं पाण्याची पातळी वाढली आहे..

More from this channel