मुंबई | लोकलचे डबे नव्या रंगात, नव्या ढंगात
951 views · Published 1 September 2018 · 2:39 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खरंतर रोज ‘मरे’ त्याला कोण रडे असं मध्य रेल्वेच्या बाबतीत बोललं जातं. कंटाळलेल्या मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या डब्यांतून होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसणार आहे. लोकलच्या डब्यांना आतून नवीन लूक देण्यात आला आहे. लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी, हिरव्या रंगांचा वापर करुत निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!