मुंबई | पेट्रोलच्या 21 तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले

1,335 views · Published 9 October 2018 · 1:14 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झालीय..मुंबईत पेट्रोलच्या दरात २१ पैशांची तर डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ करण्यात आलीय..मुंबईत पेट्रोल ८७ रुपये ७३ पैशांवर तर डिझेल ७७ रुपये ६८ पैशांवर पोहचलंय..गेल्या ३ दिवसात पेट्रोलच्या किंमतीत जवळपास १ रुपयाची वाढ करण्यात आलीय.

More from this channel