मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

3,219 views · Published 11 July 2018 · 1:31 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. मालाडच्या पुष्पा पार्क इथं मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात येणारी क्रेन बंद पडल्यानं वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे.

More from this channel