नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन
3,257 views · Published 22 August 2018 · 2:15 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालंय. दिल्लीतील चाणक्यपुरीतल्या प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 63 वर्षाचे होते. सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील प्रायमस रुग्णालयात जाऊन कामत यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं