सोलापूर | गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने तरुणाने घर सोडलं
3,157 views · Published 4 September 2018 · 0:36 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मोबाईल फोन हा तरुणांसाठी किती सवयीचा बनला आहे आणि त्याच्या व्यसनाने तरुणाईला कसं व्यापून टाकलं आहे, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील एका घटनेने येत आहे. मोबाईल फोनवर गेम खेळत असताना वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याने मुलाने घर सोडल्याची घटना बार्शीतील वाणी प्लॉट इथे घडली. प्रतीक शिवराज खराडे असं या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो चार दिवसांपासून गायब आहे. याबाबत वडील शिवराज खराडे यांनी बार्शी पोलिसात तक्ररा दाखल केली आहे. 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रतीक घरात मोबाईलवर गेम खेळत होता. खामकरवाडी येथे शिक्षक असलेले त्याचे वडील कामावरुन परत आले. मुलगा फोनवर गेम खेळत असल्याचं पाहून ते मुलावर रागावले आणि मोबाईल काढून घेतला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!