मुंबई | दलित शब्दाचा उल्लेख व्हायलाच हवा : रामदास आठवले
1,984 views · Published 11 September 2018 · 0:57 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दलित शब्दाचा उल्लेख व्हायलाच हवा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलीय.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्रालयाच्या शब्दबदलाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करणार असल्याचं यावेळी म्हटलंय.. माहिती, प्रसारण मंत्रालयानं काही दिवसांपूवी सर्व माध्यमांना दलित शब्दाऐवजी अनुसूचित जाती असा उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या.. त्यावर आक्षेप घेत आठवलेंनी आपण याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं. दलित शब्दाला पर्यायी शब्द वापरणं हे लोकशाहीला धरुन नसल्याचंही आवर्जून सांगितलं,
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project