मुंबई | दुष्काळसदृश्य नव्हे तर दुष्काळ जाहीर करा : अशोक चव्हाण

1,861 views · Published 23 October 2018 · 0:55 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

एखाद्या राज्यात थेटपणे दुष्काळ जाहीर करता येत नाही.... तसं जाहीर करण्यास काही तांत्रिक अडचणी येतात.. असं कारण पुढे केलं जातं.. मात्र दुष्काळ आणि टंचाईग्रस्त अश्या दोन टर्म वापरात आहेत. त्यामुळे दुष्काळसदृश्य नव्हे तर दुष्काळ परिस्थिती जाहीर करा., अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

More from this channel