कल्याण | मी येणार म्हणून आठ दिवसात रस्ता झाला : चंद्रकांत पाटील

1,375 views · Published 22 October 2018 · 0:58 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गावात मंत्री येणार असले, की यंत्रणा कामाला लागते आणि रस्ते तयार होतात, अशी धक्कादायक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. काल कल्याणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

More from this channel