UNCUT | अयोध्या वादात उशीर हा हिंदूंचा अपमान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पत्रकार परिषद | एबीपी माझा

2,037 views · Published 2 November 2018 · 31:14 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

"अयोध्या वादाची सुनावणी पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकल्याने हिंदूंचा अपमान झाला आहे. या प्रकरणात लवकर निर्णय होईल, असा विश्वास आम्हाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लांबवल्याने आम्ही प्रतीक्षा वाढवली आहे," असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलं आहे. संघाचे कार्यवाहक भय्याजी जोशी यांनी आज (2 नोव्हेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला.

More from this channel