ब्रेकफास्ट न्यूज | नेरुळ-उरण रेल्वे मार्ग बनवताना प्रशासनाचा भोंगळ कारभार

2,231 views · Published 26 October 2018 · 0:35 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नेरूळ ते उरण नवीन रेल्वे मार्ग सिडको आणि मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. पहिल्या टप्यात नेरुळ ते खारकोपरपर्यंत ट्रेन दिवाळीला सुरु होणार आहे. याची चाचणी मध्य रेल्वेने घेतली. मात्र यावेळी दोन्ही प्लॅटफाॅर्म मधील अंतर अतिशय कमी असल्याने लोकलचे डबे पूर्णपणे प्लॅटफाॅर्मला घासत गेले आहेत. यामुळे मोटरमनला ट्रेन थांबवावी लागली. पहिल्या चाचणीत लोकल फ्लॅटफाॅर्मवर अडकल्याने दिवाळीत या मार्गावर रेल्वे सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

More from this channel